Skip to main content

Posts

Showing posts from September, 2017

समरपण....

त्या तुझ्या नयनात होते विश्व माझे देखने, का तुला ज़मलेचा नाही आसवांना रोखने. मी कुठे जाणार नाही सोडुनिया साथ  ग....  ना कधी सुटेल हाती घेतालेला हात ग ... जाणीतोते दुख्ख सारे, जानीतो ते भावही.... जानीतो काळीज अन तू, सोसलेले घावही..... दे मला निरोप आता गोड  गाली  हासुनी ... ये ज़रा मिठीत माझ्या आज मना पासूनी ... स्पन्दनांना  या  तुझ्या   हृदयात घेतो साठवुनि.... भेटतो तुला तिथेही या क्षणाला आठवुनि ... वेळ झाली जायची तू बोलना कही तरी... का आशी तू दूर आता भेटना मजला पूरी... ती... गुंतलेल्या भवनांनी काय मी बोलू आता, छेडलेल्या आसवांना मी कशी रोखु आता... जायचे आहे तुम्हास का मला समजवता... जिव असता एकटा का दोन ठाई लावता... संपलेल्या दशदिशांत वाट तुमची पाहते... काळजी नका करू मी काळजीने राहते... सावरुनि जव तिने हे शब्द जे सुनावले... ऐकुणीया आर्त त्याचे नयन मग पानावले... ......................._/\_.......................                                  ...